Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

मानकेश्वर येथे स्वयंशासन दिन साजरा

मानकेश्वर शाळेत स्वयंशासन दिन साजर

जिंतूर::आज दि.26फेब्रुवारी रोजी जि. प. प्रा. शा. मानकेश्वर येथे विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणाना वाव देण्यासाठी मुख्याध्यापक सन्जाबराव देशमुख सर यान्च्या मार्गदर्शनाखाली व शिवाजी लाटे सर, दिपाली ढोले मॅडम याच्या उपस्थितीत स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक म्हणून आशिष घनसावत तर उपमुख्याध्यापक म्हणून कृष्णा काकडे यानी उत्कृष्ट शालेय नियोजन केले. सोहम स्वामी, रामेश्वर काकडे, अनिरुद्ध पालवे, शिवम गायकवाड, सुजाता घनसावध, सान्ची घनसावध, राधा सोनुळे यानी शिक्षक म्हणून तर नवनाथ डाखोरे यानी सेवक म्हणून काम पाहिले.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात स्वयंशासन दिन पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!