Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

परभणी एसटी विभाग नियंत्रक पदी पडवळ रुजू

परभणी विभाग नियंत्रक पदी पडवळ रुजू

जिंतूर ::1 जुलै 2026 रोजी परभणी विभागात नव्याने रुजू झालेले विभाग नियंत्रक मा. पडवळ साहेब यांचा कास्ट्राईब रा.प. क. संघटनेकडून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी देविदास दामोधरे (आगळे दादा) विभागीय सचिव, आकाश मुळे विभागीय अध्यक्ष, शेख वसीम विभागीय कोषाध्यक्ष, गणेश शेंडेराव, शेख हारुन, अबरार बेग, प्रविण डोंगरे, आनंद कांबळे, रामकिशन माहुरे, बबन शांकट, सतीश फड, सचिन रणखांबे, सचिन गायकवाड, के डी खोकले, रशीद पठाण, नितीन धाबे, मिलिंद ढेंबरे, माधव जोंधळे, दत्ता शेंडेराव, दत्ता कपाटे, ई. पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
परभणी एसटी विभागाच्या नियंत्रक पदी एक कार्यक्षम अधिकारी लाभल्याने भविष्यात परभणी एसटी विभागाचे चाक कार्यक्षमपणे धावेल तसेच गाड्यांचे प्रश्न,कर्मचारी अधिकारी वर्गाच्या अडचणी दूर होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!