Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

सुरक्षा रक्षक शेख समी यांचा सत्कार

आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांच्या हस्ते 01 मे च्या कामगार दिनी सत्कार सोहळा संपन्न

सुरक्षा रक्षक शेख समीचा 1 मे ला सत्कार

चोख कार्याचा आगार व्यवस्थापकाच्या हस्ते सन्मान

  • जिंतूर::: एसटी आगारातील सुरक्षा रक्षक (महाराष्ट्र एक्स सर्विस मॅन मेस्को) शेख समी हे कार्यरत असून त्यांनी आपली चोख सेवा बजावताना प्रवाशी वर्गांचे विसरलेले सामान व मौल्यवान वस्तू परत मिळवून दिल्या.. रात पाळी दरम्यान आपले कर्तव्य बजावत असताना शैक्षणिक यांनी काही वेळा एसटीआय आजारातील पानपट्टी फोडताना आपल्या जीवाची परवाना करतात त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली करून देण्याची सोपी जबाबदारी त्यांनी पार यापूर्वी पाडली होती. या सर्वांची दखल घेत आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांच्या हस्ते त्यांना एक मे कामगार दिन प्रशस्तीपत्र देत त्यांचा सन्मान केला व भविष्यातील अशीच उज्वल कामगिरी बजावून राज्य परिवहन आगाराची प्रतिमा उंचावत ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त केली.. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!