Uncategorized
रोहीला (पिंपरी)च्या शारीआ साबेर पटेलचा पहिला रोजा पूर्ण

रोहिला (पिंपरी) च्या शारिआ साबेर पटेलचा पहिला रोजा पूर्ण
वयाच्या सातव्या वर्षी पूर्ण केला पवित्र रोजा
जिंतूर::तालुक्यातील रोहिला पिंपरी येथील साबीर अजगर पटेल यांच्या मुलीने वयाच्या सातव्या वर्षी आपला पहिला रोजा पूर्ण केला बारा ते चौदा तास कोणतेही अन्न पाणी न खाता त्यांनी आपला पहिला रोजा पूर्ण केला. आई काका आजोबा आजी मामा मामी यांच्याकडून तिचे कौतुक होत आहे



