Uncategorized
एसटी आगार वरिष्ठ लिपीक पांचाळ लेखाकार परीक्षा उत्तीर्ण

आगार वरिष्ठ लिपीक ज्ञानेश्वर पांचाळ लेखाकार परीक्षा उत्तीर्ण
जिंतूर:: जिंतूर एसटी आगारातील वरिष्ठ लिपीक पदावरील कार्यरत ज्ञानेश्वर पांचाळ हे नुकतेच खात्यांतर्गत घेतलेल्या महत्वाच्या असल्या लेखाकार या पदासाठी घेतलेल्या परीक्षे मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
त्यांच्या या यशा बद्दल आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण,स्थानक प्रमुख रामेश्वर सोनूने वाहतूक निरीक्षक शरद पाटील,लिपिक कल्याण देशमुख,प्रल्हाद मुंढे, आदींनी त्यांचे स्वागत केले आहे.



